Description
२०२२ मध्ये करा नव्याने सुरुवात कोर्ट प्रॅक्टिस सोबत
शिका कोर्ट प्रॅक्टिसचा बेसिक पाया ऑनलाइन कोर्ट प्रॅक्टिस मराठी बॅच मध्ये
(२० दिवस कोर्स)
CourtPractice.com BALLB/LLB, सेकंड इनिंग ऍडव्होकेट्स किंवा फ्रेश फर्स्ट जनरेशन ऍडव्होकेट्स, वयोगटाचा विचार न करता,
“कोर्ट प्रॅक्टिस मराठी बॅच” साठी आमंत्रित करत आहे.
आजच रजिस्टर करा